The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

manisha patwardhan

Tragedy

3.5  

manisha patwardhan

Tragedy

माझी मुंबई

माझी मुंबई

1 min
11.7K


मुंबईचे माझ्या , रूप केव्हढं थोरलं

डोळ्यापुढे माझ्या , उभं कीं हो ठाकलं


ह्रदयात तीच्या तीने , सार्‍यांना सामावलं

कुठं तरी तीचं , वाटतं कां हो चुकलं ?


उद्योग धंद्याला सार्‍यांना , तीनच तर लावलं

उपकारकर्त्यावरच लोकांनी , अरीष्ट आणलं


समुद्राला हटवून , बिल्डिंग बांधून

गर्दीने सार्‍या , तीला कीं हो ग्रासलं


रस्त्यांवर थुंकणं , गलीच्छ वागणं

लोकांनी तीच , रूपच पालटवलं


स्वार्थासाठी लोकांनी , जणू खेळणंच केलं

म्हणूनच कोरोनाने त्यांच्यावर उट्ट काढलं....


गेला दिवस जाईल , लक्षात असूदेत याची कारणं

ध्यानी ठेवा सार्‍यांनी , बदला आपलं वागणं


Rate this content
Log in

More marathi poem from manisha patwardhan

Similar marathi poem from Tragedy