लोकांची चर्चा
लोकांची चर्चा
तुम्हीं तुमचं
हे जे आहे ना
लोकांना मोडनारी
घाणेरी चर्चा
फक्त तुमच्या
सारख्या लोकांमध्ये करा
अहो !!
इथं माणसं राहतात
तुम्हीं तुमचं
हे जे आहे ना
लोकांना मोडनारी
घाणेरी चर्चा
फक्त तुमच्या
सारख्या लोकांमध्ये करा
अहो !!
इथं माणसं राहतात