STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

3  

Jaishree Ingle

Romance

लहान

लहान

1 min
367

छम छम तुझे वाजती पैंजण 

आहेत किती तुझ्या मागे जण 

तुझी उंच स्वप्नं मी गरीब लहान....


अवती भवती तुझ्या फिरतंय सुख 

मला पाहता ना येई तुझं प्यारं मुख 

वेडा झालो तुझी निराळी अदा महान....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance