Sanjay Ronghe
Abstract Action
लढेल मी हक्कासाठी
नका समजू मज अबला ।
पाळते माया ममता धैर्य
आहेच मी ही स्वयं सबला ।
आहे मी सीता मीच माता
आहे दुर्गेचे अभय मजला ।
नको पाहूस अंत रे माझा
कठोर किती कळेल तुजला ।
अशी असतात नात...
काठ
आस
मज ते काय हवे
आसवांनी भिजले...
थंडी थंडी नाव...
जगू दे रे बाब...
चिडीचूप
धुके
नाही म्हणू मी...
आयुष्याच्या कोरड्या वाटेवर चालतांना आयुष्याच्या कोरड्या वाटेवर चालतांना
पण मनापासून जे हवं असत ते सहजासहजी कधी मिळत नाही पण मनापासून जे हवं असत ते सहजासहजी कधी मिळत नाही
प्रभो खेळ तुझा न्यारा प्रभो खेळ तुझा न्यारा
जीवनाचा नव्या आशयातून उकल करणारी रचना जीवनाचा नव्या आशयातून उकल करणारी रचना
प्रेयसीबद्दलच्या उत्कट भावनांचे प्रतिबिंब रेखाटणारी रचना प्रेयसीबद्दलच्या उत्कट भावनांचे प्रतिबिंब रेखाटणारी रचना
चांदण्यात नाहताना झाकोळ ढग चंदनी चांदण्यात नाहताना झाकोळ ढग चंदनी
पारंपरिक ओवी निर्मितीच्या जात्याचे वर्णन पारंपरिक ओवी निर्मितीच्या जात्याचे वर्णन
माणसांच्या विविध रूपाने देवाचा शोध माणसांच्या विविध रूपाने देवाचा शोध
आधार देण्याची अपेक्षा आधार देण्याची अपेक्षा
मृत्यूचे चिंतन आणि अमरत्वाची कल्पना मृत्यूचे चिंतन आणि अमरत्वाची कल्पना
दुःखाचे मर्म दुःखाचे मर्म
कथेचं मोहरनं कथेचं मोहरनं
जन्म तर घेतला आहे, जीवनही जगतो आहे पण कसे ...न पेक्षा नकोच ते जन्म तर घेतला आहे, जीवनही जगतो आहे पण कसे ...न पेक्षा नकोच ते
तडजोड करणारी वृत्ती. तडजोड करणारी वृत्ती.
एकांताचे चित्रण एकांताचे चित्रण
आयुष्यात सोपेपणासाठी केलेला एक अंदाज आणि भूतकाळाची आठवण आयुष्यात सोपेपणासाठी केलेला एक अंदाज आणि भूतकाळाची आठवण
प्रतिभा आणि तिचा वावर प्रतिभा आणि तिचा वावर
स्वतःचा शोध, वेळ, पैसे, चिन्तन मनन स्वतःचा शोध, वेळ, पैसे, चिन्तन मनन
प्रेम आणि नात्याचा सुगंध प्रेम आणि नात्याचा सुगंध
हरवलेलं बालपण हरवलेलं बालपण