कविता
कविता
सुचवी जशी कविता
हे बंध सुटावे आता
मन माझे झाले आतूर
तुला पाहता
मोहारलेली ती एक कविता
सुचवी जशी कविता
हे बंध सुटावे आता
मन माझे झाले आतूर
तुला पाहता
मोहारलेली ती एक कविता