STORYMIRROR

Swapnil Kamble

Romance

1  

Swapnil Kamble

Romance

कविता

कविता

1 min
218

कविता मेरी बस की बात नही

ति मला जमलिच नाही 

तिच्या प्रे मात कधी पडलोच नाही 

ति माझ्या वा ट्याला आलिच नाही

कारन तिच माझ सुत जमलच नाही 

म्ह नु न त्या गोत्यात पडलोत नाही 


ति कधी स्वप्नात पन आलि नाही 

आलि तर मला समजलिच नाही 

तिच माझ ना त कधी कुनाला समजल नाही


तिच्या प्रेत्येक हालचालिवरति मि टक लावुन असायचो

पन ति कधी त्या नाक्या तुन तर कधी त्या कधी सरल पटलिच नाही 


तिची मा झी चव एक झा लिच ना ही

म्ह नुन मि तिच्या वा ट्याला गेलोच नाही 

…..पण तरी आमचा ३६ चा आकडा तुटला नाही 

तिने मला एकट सोडल नाही


Rate this content
Log in

More marathi poem from Swapnil Kamble

Similar marathi poem from Romance