कविता कि प्रेम
कविता कि प्रेम
कविता करणे सोपे की प्रेम?
कविता चुकली तर
कागद फाडता येतो
पण प्रेम चुकले तर
आयुष्यभराच्या पत्रावळ्या होतात
कविता करणे सोपे की प्रेम?
कविता चुकली तर
कागद फाडता येतो
पण प्रेम चुकले तर
आयुष्यभराच्या पत्रावळ्या होतात