कविता कि प्रेम
कविता कि प्रेम
1 min
193
कविता करणे सोपे कि प्रेम?
कविता चुकली तर
कागद फाडता येतो.
पण प्रेम चुकले तर
आयुष्याच्या पत्रावळ्या होतात
