कुछ तो बोल हैं मेरे जिंदगी के लिये
कुछ तो बोल हैं मेरे जिंदगी के लिये
जीवन हे खूप
सुंदर आहे
पण जगताना जरा
विचापूर्वक जगा
जीवनात आनंद आहे
दुःख आहे
पण दुःखाचे डोंगर घेऊन बसु नका
नेहमी मस्त
तंदुरस्त राहा
ना इकडे
ना तिकडे,
याचा विचार सोडा
आणि मनसोक्त आपले
आयुष्य जगा,
आणि एक
आयुष्याच्या वाटेवर एकटे चला
पण कधी कोणाचे
मन दुखावू नका,
नेहमी जिंकत जा
पण कधीतरी हरत जा
जिंकण्यात जेवढी मजा आहे,
तेवढी हरण्यात पण आहे
का? तर
हरलात ना तर
माणूस पुन्हा प्रयत्न करत
राहतो
आणि
एकच की प्रयत्न,
माणसाला कधी हरवत नाही.
अरे यालाच तर,
आयुष्य म्हणतात...
