STORYMIRROR

Yogesh Fatakade

Inspirational Thriller

3  

Yogesh Fatakade

Inspirational Thriller

कोरोना

कोरोना

1 min
246

सांग ना रे देवा... 

कधी थांबेल मुत्यूचा ताडव

घरी सजवायचा आहे देवा 

बहिणीच्या लग्नाचा मांडव...!!(१).

 

साग ना रे देवा...

घरी पडलेत आई-बाबा आजारी 

आधार नाही देत गरीबाला 

सखा भाऊ आणि शेजारी.(२).


साग ना रे देवा.... 

संपली स्पन आणि संपली आशा 

पाहतोय लोकांचे हाल अशी 

जगण्याची झाली वेगळीच दशा.(३).


साग ना रे देवा... 

कधी संपेल हा माणसाचा भोग 

असा कसा रे मागे लागला 

कोराना सारखा महाभयंकर रोग.(४).


साग ना रे देवा... 

आता संपली पोटाची भूक 

श्वास ही थांबला आहे 

जन्म घेतला मानव ही मोठी चुक.(५).


सांग ना रे देवा.... 

आता जगाव की मरावे 

चरण तुझे नाही तर 

मग कोणाचे धरावे.(६).


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Yogesh Fatakade

Similar marathi poem from Inspirational