कलम
कलम
1 min
233
अनेक सोसली दुःखे
उपसले अनेक कष्ट
वाटतं लावले
त्यावर मलम......
पण काहीबाही लिहून
जखमा ताज्या
करते कलम.....
अनेक सोसली दुःखे
उपसले अनेक कष्ट
वाटतं लावले
त्यावर मलम......
पण काहीबाही लिहून
जखमा ताज्या
करते कलम.....