STORYMIRROR

कदम .के.एल.

Romance

3  

कदम .के.एल.

Romance

कळलेच नाही

कळलेच नाही

1 min
225

माझ्या हृदयाचे

तुझ्या हृदयास

कळलेच नाही

प्रेम तुझ्यावरचे

तुला कधी

कळलेच नाही


माझ्या मनाशी

मन तुझे 

जुळलेच नाही 

मनातील मंतर

मनास काही

कळलेच नाही

तुझे मन

तु माझ्या

मनाशी कधी

जुळवलेच नाही !


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance