STORYMIRROR

Jaishree Ingle

Tragedy

3  

Jaishree Ingle

Tragedy

कळेना

कळेना

1 min
194

तुझं प्रेम जसं काळं पाणी 

तरीही तूच माझ्या ध्यानीमनी 

मला काहीच गं कळेना...


डोळ्यात आल्या अश्रूंच्या धारा 

सहन होईना दुराव्याचा वारा 

तुजवाचून दु:ख गं पळेना....


क्षणात येते तुझी ती आठवण 

ठेवून जाते मनात दु:खाची साठवण 

त्रास होतो खूप मन माझं गं जळेना....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy