STORYMIRROR

Shivam Panchbhai

Romance

2  

Shivam Panchbhai

Romance

किती प्रेम!

किती प्रेम!

1 min
79

 किती प्रेम तुझे माझ्यावरहा सवाल तुझा आहे

प्रत्येक उत्तराला शब्दात बांधणं

हा नियम चुकीचा आहे!!


किनारे समुद्राला

बांधतात जसे

वारे आगेला

रोखतात जसे


तसे काहीसे प्रेम

आपल्यात असावे 

माझ्या असण्याने

तुझ्या जगण्याचे अर्थ बदलत जावे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance