Jyoti deepak Suryawanshi
Romance
किती बोलायचे मीच एकट्याने
तुही बोल जरा हळुवार गळ्याने
राहिले अजुनी सांगायचे काही
मनातले शब्द माझ्या मनात राहिलेले...
नविन सारे
मला काय हवं
तुझं रूप
सुख
गारवा
साथ
गरीब
भावना माझ्या
गंध हवा प्रेम...
भावना
नको छेडू सजना माझी कोमल कांती.!! नको छेडू सजना माझी कोमल कांती.!!
जुन्या आठवणी जुन्या आठवणी
तुझ्या डोईवर दुधाचा माठं सखे अवघड वळणाची वाट तोल सांभाळ जरा रस्ता नाही बरा - तुझ्या डोईवर दुधाचा माठं सखे अवघड वळणाची वाट तोल सांभाळ जरा रस्ता नाही बरा -
तुला सुखी पहावे ,हे का आमचे चुकले दिन रात एक करुनी चिमणी तुला आम्ही घडवले. तुला सुखी पहावे ,हे का आमचे चुकले दिन रात एक करुनी चिमणी तुला आम्ही घडवले.
मनाचे आणि कळीचे फुलने मनाचे आणि कळीचे फुलने
निर्मळ ते प्रेम चंद्राच,एकाच चांदनीवर असीम असतं...!!! निर्मळ ते प्रेम चंद्राच,एकाच चांदनीवर असीम असतं...!!!
मी नवीन जगावे,जीवन जाणीवेचे. मी नवीन जगावे,जीवन जाणीवेचे.
मनात, श्वासात, प्रत्येक विचारात तोच असतो, कितीही दूर जरी गेले तरी पहिलं प्रेम हे शेवटी पहिलंच असतं ... मनात, श्वासात, प्रत्येक विचारात तोच असतो, कितीही दूर जरी गेले तरी पहिलं प्रेम ह...
मनाचे चित्रण आणि त्याला गृह तारे यांची जोड मनाचे चित्रण आणि त्याला गृह तारे यांची जोड
प्रेम व्यक्त केले शब्दातून, तेच पोहोचतील. प्रेम व्यक्त केले शब्दातून, तेच पोहोचतील.
माझे माहेर सुंदर जणू आनंदाची सर जीव सुखावतो जिथे असा प्रीतीचा सागर माझे माहेर सुंदर जणू आनंदाची सर जीव सुखावतो जिथे असा प्रीतीचा सागर
प्रेमाचा गुंता आणि उरस्फोट प्रेमाचा गुंता आणि उरस्फोट
मनातील गुजगोष्टी मनातील गुजगोष्टी
का पाहसी असा नयन मजवरी रोखुनी, आवेग श्वासांचा आवरता, अश्रू ओघळती हुंदक्यांनी. का पाहसी असा नयन मजवरी रोखुनी, आवेग श्वासांचा आवरता, अश्रू ओघळती हुंदक्यांनी.
तरी मी खेळतो तोच पोरखेळ पुन्हा पुन्हा तुझ्या आठवणींचं पिंपळपान जीवंत आहे काळजात तोपर्यंत खेळत रा... तरी मी खेळतो तोच पोरखेळ पुन्हा पुन्हा तुझ्या आठवणींचं पिंपळपान जीवंत आहे काळज...
प्रीतीस मिळवावया, आशा संपवावी लागते.......... प्रीतीस मिळवावया, आशा संपवावी लागते..........
प्रेमाच्या प्रवासाचे गुज प्रेमाच्या प्रवासाचे गुज
प्रियेच्या अस्तित्वाची जपणूक आणि त्याचे वर्णन प्रियेच्या अस्तित्वाची जपणूक आणि त्याचे वर्णन
प्रणय गीतातून व्यात झालेले प्रेम भावना प्रणय गीतातून व्यात झालेले प्रेम भावना
पावसाचा प्रसंग आणि निरोप पावसाचा प्रसंग आणि निरोप