STORYMIRROR

Pavan Kamble

Tragedy

2  

Pavan Kamble

Tragedy

खूप काही

खूप काही

1 min
173

खूप काही सांगायचं होतं तुला

मनातील गुपिताला तुझ्यासमोर खोलायचं होतं जरा


तू इतर कोणासोबत आनंदी आहेस हे पाहून

मनातलं गुपित माझ्या मनातच राहून गेलं...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy