STORYMIRROR

Sanjay Ronghe

Fantasy

3  

Sanjay Ronghe

Fantasy

काय करावं आता

काय करावं आता

1 min
171

देईल तुला म्हणून मी आता

काय करावं तो विचार करतो ।


ठेवलं आहे मी जपून काही

ते सारच मी आता तुलाच देतो ।


आवडेल नावडेल विचारच नाही

हास्य चेहऱ्यावरचेच मी आठवतो ।


येऊ दे ना परत तेच तसेच दिवस

आठवून सारे मी मलाच हसवतो ।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy