काठी
काठी
वाटत काळ लोटला
आपल्या त्या भेटीला ।
आठवणीच उरल्या
आहेत बांधून गाठीला ।
नव्हते जेव्हा कोणी
होता तूच पाठीला ।
वर्षा मागून वर्ष लोटले
आलोत आता साठीला ।
उठणे बसणे झाले कठीण
पाठ लागली खाटेला ।
आधार हवा जेव्हा मज
हात शोधतात काठीला ।
वाटत काळ लोटला
आपल्या त्या भेटीला ।
आठवणीच उरल्या
आहेत बांधून गाठीला ।
नव्हते जेव्हा कोणी
होता तूच पाठीला ।
वर्षा मागून वर्ष लोटले
आलोत आता साठीला ।
उठणे बसणे झाले कठीण
पाठ लागली खाटेला ।
आधार हवा जेव्हा मज
हात शोधतात काठीला ।