STORYMIRROR

Jaishree Ingle

Tragedy

3  

Jaishree Ingle

Tragedy

काळी

काळी

1 min
215

खूप दूर आहे माझं गाव 

नशिबात लिहिलं माझ्या परगाव

जगण्याची आशा झाली माझ्या काळी.....


दगेबाज नात्यांची किमया निराळी 

साजरी कशी करू मी एकटी दिवाळी.....


दूर आहेत माझ्यापासून माझे मित्र 

एकांतात कोरलं त्याचं मनावर चित्र 

वाट पाहते माझी आठवण ती भोळी....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy