जिंदगी एक कविता
जिंदगी एक कविता
आयुष्यात तुम्ही कोणासाठी जगता याचा विचार एकांतात नक्कीच करा ....
कारण,
आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्य जगण्याची कारण बदलतात....
एकटं कधी चालतांना आपलं गाणं गात जावं गात -गात श्वासाला विचारावं ...
कारण, अखेरपर्यंत तोच आपला सोबती!
अस वाटतं न ....
तु असतील तर झाले असते त्याहूनी जग हे सुंदर
अन् रात्र जशी रातराणी च्या पुष्पांपरी सुगंधीत फुलले असते त्या गंधाने प्रत्येक माझे क्षण ...
म्हणुन,
असं नको होऊ देऊ ...
शोधण्यात निघून गेले सारं आयुष्य ...
पण,
आता कळालं की, स्वत: पेक्षा चांगला सोबती कुणीच नाही...!
