STORYMIRROR

Jaishree Ingle

Tragedy

3  

Jaishree Ingle

Tragedy

जीव जळतो

जीव जळतो

1 min
286

तुझ्याविना मन लागेना 

स्वप्न प्रेमाचं होई जागेना 

उगीच मला तू सतावू नको 

नखरा मला तुझा छळतो....


तू एक आकाशातली चांदणी 

तूच लाखात एक माझी साजणी 

उगाच माझ्या प्रेमाला अडवू नको 

तुला पाहून माझा जीव जळतो....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy