STORYMIRROR

Purva Pawar

Inspirational

3  

Purva Pawar

Inspirational

//जिद्द //

//जिद्द //

1 min
855

कीर्तीवंत होण्या भिडेन संकटांशी,

अशीच जिद्द मी ठेवीन मनाशी,

झिजवू लागला मम् देह जरी,

उगळीन हर्ष मी तो चंदनापरी,

वेळीच त्याला खतपाणी घालून,

लाख वादळे अन् उनवारा सोसून,

आजचे रोपटे...अशी मी न राहीन,

उद्या नक्कीच मी वटवृक्ष होईन....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Purva Pawar

Similar marathi poem from Inspirational