झोके
झोके
झोपाळ्यावर बसूनदेखील एखादा
झोके घेत नसेल तर ओळखून जा,
त्याचा मनात विचारांचे हेलकावे चालू असतात.
हे मनालाच वर-खाली, वर-खाली झुलवून,
भावनांच्या गतीचा लगाम खेचतात...
आणि मग नकळत...
मेंदू पोखरून आत घुसून बसतात...
झोपाळ्यावर बसूनदेखील एखादा
झोके घेत नसेल तर ओळखून जा,
त्याचा मनात विचारांचे हेलकावे चालू असतात.
हे मनालाच वर-खाली, वर-खाली झुलवून,
भावनांच्या गतीचा लगाम खेचतात...
आणि मग नकळत...
मेंदू पोखरून आत घुसून बसतात...