जाणीवपूर्वक
जाणीवपूर्वक
पाहिले मी
तिने जाणीवपूर्वक लपवलेले अश्रू डोळ्यांतले...
मग हळूच नजरेने म्हणाली,
खुशीसाठी सर्वांच्या अजून खूप हसायचंय
पाहिले मी
तिने जाणीवपूर्वक लपवलेले अश्रू डोळ्यांतले...
मग हळूच नजरेने म्हणाली,
खुशीसाठी सर्वांच्या अजून खूप हसायचंय