STORYMIRROR

Nilesh Bamne

Inspirational

2  

Nilesh Bamne

Inspirational

हुंडाबळी

हुंडाबळी

1 min
14.3K


हुंडाबळी

पुरुषांच्या खांद्याला खांदा

लावून चालणारी मी

यशाची नवनवीन शिखरे

पादाक्रांत करणारी मी

अमर्याद त्यागाची जिवंत

मूर्ती असणारी मी

करोडो पुरुषांच्या यशाचं

श्रेय घेणारी मी

माता म्ह्णोनी पुरुषांकडून

पुजली जाणारी मी

वेगवेगळ्या रुपात परुषांना

प्रेम देणारी मी

पुरूषांतील पुरूषत्व सतत

जागत ठेवणारी मी

पण दुर्दैव पुरूषांकडून

हुंडाबळी ठरणारीही मी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational