हसून
हसून
माझ्या वाटेत येवून ती तिरक्या नजरेनं पाहून गेली
माझी साजरी झाली दिवाळी ती मला हसून बोलली......
सुरू झाली प्रेमाची कहाणी बनली ती माझी राणी
माझ्या स्वप्नांत येवून ती माझी झोप उडवून गेली.......
साधी सरळ पंजाबी सूट घाले बदकां सारखी ती चाले
जीव माझा वेडा झाला दोन शब्द प्रेमाचे बोलून गेली....

