हृदय
हृदय
मन माझे, मन माझे, मन माझे, मन माझे || धृ||
ऐकना मना रे सावर रे सावर रे
धावते हे धडधडते, अधीर हे असे
मन माझे, मन माझे, मन माझे, मन माझे || धृ||
धावते हे धडधडते, ह्रदय काय बोलते
नाचते हे थडथडते, नकळे काय मागते
भिरभिरते, हुरहुरते, बावरे हे घुमते
मन माझे, मन माझे, मन माझे, मन माझे || धृ||
स्वछंद बेधुंदी, मोहावले गुंतले
नादावले, हरवले, माझे ना राहिले
भिरभिरते, हुरहुरते, बावरे हे घुमते
मन माझे, मन माझे, मन माझे, मन माझे || धृ||