STORYMIRROR

vrushali Mandhare

Abstract Children

3  

vrushali Mandhare

Abstract Children

होळीचा रंग

होळीचा रंग

1 min
291

वर्षभर वाट पाहतो आम्ही

आपोआप जाग येते सकाळी

रंगांच्या पिशव्या भरून 

तयार माझी सवारी


रंगात माखायला 

पाण्यात भिजायला

रंग उडवायला

चालली माझी सवारी


बेभान मन

भांगेच्या संगं

सर्वत्र आनंद

रंगात रंग 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from vrushali Mandhare

Similar marathi poem from Abstract