STORYMIRROR

Yogesh Khalkar

Tragedy

3  

Yogesh Khalkar

Tragedy

हाल

हाल

1 min
11.8K

कोरोनाच्या त्रस्त युगात 

दिसला एक जीव 

बसला आमच्या भागात 

नाव त्याचे सदाशिव 

आला होता चालत 

ओलांडून शहराची शीव 

बसला खिन्नपणे पाहत 

आली त्याची कीव 

आली त्याची कीव 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy