STORYMIRROR

Sunayana Borude

Romance

3  

Sunayana Borude

Romance

गुपित

गुपित

1 min
291

हळूच दबक्या पावलांनी ,

तुझ्याकडे मी यायचं…

आणि तूला ते दरवेळी ,

आधीच कसं गं कळायच...

मी प्रेमळ स्वरात 

गीत प्रितीच तुला सांगायच

तू मात्र इशारयातच

सार काही बोलायच....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance