STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Romance

3  

Sanjay Dhangawhal

Romance

"गजरा"

"गजरा"

1 min
406


डोळ्यांनी हसावे

कळी उमलताना

कळी हसावे

फुल होताना

फुलाने हसावे

सुगंध देताना

सुगंध हसावे

तिच्या जवळ जाताना

तिने हसावे

फुलांचा गजरा करताना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance