घे भरारी
घे भरारी
नको थकून जाऊस असा
घे भरारी विसरला कसा ।
जीवनाचा तर एकच सिद्धांत
सोडायचे नाही काहीच मधात ।
प्रसंग कठीण तर येतील वाटेत
पोहयचे आहे खळखळ लाटेत ।
वाटेत टोचतील दुःखाचे काटे
मायाजाळ ते आहे सारेच खोटे ।
