गेली जरी सोडून मला ती...
गेली जरी सोडून मला ती...
गेली जरी सोडून मला ती
मी अजूनही तिचाच आहे
तिच्यावर ती अखंड प्रेमाचा
मी घेतला वसाच आहे...
बदलुन गेली सारी दुनिया
मी अजूनही तसाच आहे
तिच्याच सहवासाची सारी किमया
म्हणूनच मी असाच आहे...
उफाळून येति लाटा तरीही
सागर अजूनही शांत आहे
डोळे भरून पाहशील जीथवर
तुझसाठी तोच अंत आहे...
नकोच आता तो अठ्ठाहास
अडकून पडणे पुन्हा त्यात
आपलेपणाची घेऊन आस
नकोस ते प्रमाचे भास...
- Heartbeat _vb_writes

