Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

संजय रोंघे

Tragedy Others

2.5  

संजय रोंघे

Tragedy Others

" गाव माझा बरा इथे "

" गाव माझा बरा इथे "

1 min
516


झुळ झुळ वाहते नदी जिथे सळ सळ करतो वारा तिथे ।

रंग हिरवा फुलतो जिथे काळ्या मातीचा गंध तिथे ।

घण घण वाजे घंटा जिथे ऐकून भूपाळी सूर्य उठे ।

घाम गाळतो माणूस जिथे, व्रत उपासाचे रोजच तिथे ।

नाही पैसा नाही अडका तरीही कसा तो शांत तिथे ।

आभाळ घराचे छत जिथे नाही भिंतींचा आधार तिथे |

सांगतो तरीही तो अभमानाने गाव माझा मी राहतो इथे ।

शहराला तर कहाणी कुठे? मरून गेली माणुसकी तिथे ।

आचार विचार नाही जिथे भ्रष्टांचा नुसता बाजार तिथे ।

गाव माझा बरा इथे शहर झाले स्मशान तिथे ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy