STORYMIRROR

संजय रोंघे

Others

4  

संजय रोंघे

Others

देवाला पत्र

देवाला पत्र

1 min
365

चला लिहू या देवाला पत्र

सांग म्हणावं आता

कधी थांबेल पावसाचे सत्र।


धुवून पुसून झाले ना स्वच्छ

पुराच्या पाण्यापुढे अश्रूही

झालेत किती तुच्छ।


घर गेले संसार तुटला

नाही छत डोक्यावर

देवा का रे असा तू रुठला।


काय सांगू मी अजून तुला

देवा करतो तुझाच धावा

कर ना मदत तूच आता मला। 


साहित्याला गुण द्या
लॉग इन