STORYMIRROR

Sandip Damu Tapase

Tragedy

3  

Sandip Damu Tapase

Tragedy

एक सभा

एक सभा

1 min
154

आज सभा एक पाहिली

वाजत गाजत नाचत सारी मंडळी

नाव होते हे ‘गाडगेबाबा स्वच्छता अभियाना’चे

कार्यक्रमाला बसलो असता

गोंधळ मात्र उडाला पुरता

हारतुरे तुमच्या नावाने

दोन डझन आणले

सत्कार एक तास चालला

भाषण दोन तास चालले

बाबा मला तुमचीच आठवण

प्रकर्षाने भासली कारण

तुम्ही असता तिथे त्या

महाभागांना सर्व गाव झाडायला

लावला असता...  


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Sandip Damu Tapase

Similar marathi poem from Tragedy