STORYMIRROR

Sandip Damu Tapase

Others

2  

Sandip Damu Tapase

Others

​प्रवास

​प्रवास

1 min
28

प्रवास तुझ्या समवेत 

अविरत चालत राहो 

विश्वास आहे तू माझा आणि मी तुझा 

कितीही येउ देत कितीही संकटे 

अभेद्य आहे मी  

असू देत मतभेद परंतु मनभेद मात्र नकोत

घेतल्या आणाभाका अनेक प्रसंगी 

जीवनात पुढे जाण्याच्या... 

  


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Sandip Damu Tapase