STORYMIRROR

Sanjay Ronghe

Action Classics

3  

Sanjay Ronghe

Action Classics

ढगांनी वेढलं आकाश

ढगांनी वेढलं आकाश

1 min
200

ढगांनी वेढलं आकाश

दर्शन सूर्याचे होईना ।

पडेल केव्हा पाऊस

काय तेच कळेना ।


कधी तरी येतात मधेच 

चार दोन सरी बरसतात ।

भिजत नाही धरा त्यात

रंग पावसाचे ओसरतात ।


शेत अजूनही तहानलेले पदर धरेचा भिजेना ।

डोळे लागले आकाशात बी मातीतले रुजेना ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action