STORYMIRROR

Rahul Mohite

Comedy

3  

Rahul Mohite

Comedy

दारू

दारू

1 min
12.4K

लाल लाल दारू तिला आत काशी सारू।

मग मित्रांनी दिली साथ तिला एकटा कसा सारू।।


मित्रांनी आणला चकणा मग कच्ची काशी मारू।

कच्ची मारल्याने होते उलटी मग नीटच कशाला मारू।।


मिक्स केले पाणी पोटात दिली टाकून।

मग काय टेन्शन दिले चुलीत टाकून।।


चालताना काही सुचेना मग मदत घेतली काठीची वाकून।

तिकडून आला मित्र त्याने दिले घरी फेकून।।


बायको म्हणते कशाला ढोसता पोट भरून।।

भाऊ म्हणतो बाई तुझ्याच त्रासाला कंटाळून।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Rahul Mohite

दारू

दारू

1 min वाचा

Similar marathi poem from Comedy