चक्रीवादळ...( चारोळी.)
चक्रीवादळ...( चारोळी.)
चक्रीवादळ....
ओरिसा वादळाची बातमी आली
अन् सुपरसायक्लाँन आठवले !
कसाबसा जीव वाचवून आलो
आठवण होताच अंगावर शहारे आले...
@ अनिल दाभाडे.
लिटेररी कर्नल. स्टोरिमिरर.
रसायनी. रायगड.
दि.03 मे 2019
टिप- सर हा प्रत्यक्ष माझा अनुभव आहे. आँक्टोबर1999.