STORYMIRROR

Jaishree Ingle

Tragedy

3  

Jaishree Ingle

Tragedy

छळाली

छळाली

1 min
301

कळेना मला तुझ्या प्रेमाचा खर्चा

तुझ्या गावात तुझ्या श्रीमंतीची चर्चा 

तुझ्यामागे फिरून माझी बुद्धी जळाली.....


दिन रात हॉटेलमध्ये मी गाळतो घाम

थोडा धीर धर गं खूप पडलंय काम 

तुला भेटण्याची गं मला इच्छा छळाली......


उचलेना मला तुझ्या नखऱ्याचा भार 

माझा ना तुझ्या बापाचा मोठा कारभार 

राणी तुला ना माझी कधी किंमत कळाली......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy