बरे नाही
बरे नाही


असा त्या ऋतूला कुमार आणून बरे नाही
बोलता अवचित असे जाणून बरे नाही
भेटता तुजला बागेत बसली का हृदयी
कौल देणे डोळ्याचा पाहणे बरे नाही
नटून नाकी ती नथ घातली सोन्याची
रेशमी साडी आता ती घालणे बरे नाही
माळला मोगरा फुलांचा गजरा गंधून तो
मेहंदी तुझ्या कुंतली ती लावणे बरे नाही
का माझ्यात रमली हे काय झाले तुला
नयनी कटाक्ष लावून हासणे बरे नाही