ब्लँकेट लव्ह
ब्लँकेट लव्ह
अगडबंब पाहु नको
दिसो त्यात देव....
सुंदर तुझं हास्य
आहे माझ्याकडे सेव्ह....
तुझ्या अंगाची नक्षी
आहे जबरदस्त केव्ह...
पाहुन नको वाटु देवू
फुटलेत जणु पेव...
अधिर रसरशीत ओठ
सुरक्षित गुलाबी ठेव...
वेचुन घे अमृत नवखे
सारे मुसमुसलेले वेव्ह...
मी क्लिन अजुन
नको वाटू देवु भेव...
देह गुलकंद चाखु नको
नुसतेच जपुन ठेव....
लगिन घाई कशाला
नको नुसता खेव...
आज जग आनंदाने
उद्या करु ब्लँकेट लव्ह...

