STORYMIRROR

Sonali Shinde

Romance

3  

Sonali Shinde

Romance

बखर

बखर

1 min
250

सुंदर क्षणाची रात्र आणि रात्रीचे सुंदर क्षण 

अबोल, शांत, निखळ आणि निथळ 

घरंगळत जातात ....सहज ओंजळीतून चुटकीसरशी

क्षणांच्या साक्षीदारांना जपून ठेवावं इतिहासातल्या पुराव्यांसह घट्ट बांधून खलीत्यात

सगळ्या भावनांचा हिशोब ठेवावा पक्का 

फरकाफरकाने वाचावीत पाने भरभरून लिहिलेली

स्वतःच्या बखरीतील


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance