STORYMIRROR

@Aniket Maske

Classics

3  

@Aniket Maske

Classics

भुत भविष्य

भुत भविष्य

1 min
167

भुतकाळ हा गळलेल्या 

पानांसारखा असतो तो

उकरुन काढायचं नसतो

त्याच्यापासुन धडा घेऊन

नव्या उमललेल्या फुलासम

उज्वल भविष्याकडे वाटचाल

करत,

आयुष्य सुंगधी करायचं असतं...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics