Anil Dabhade
Romance
भेटीच्या त्या क्षणांचे
दृश्य पुन्हा तरळले!
अन् मधुर आठवणीने
मन पुन्हा फुलून गेले...
काजवा...
बागेतील...( च...
किनारा....( च...
वळणावरच्या...
निसर्ग...
चित्र माझे...
पहिल्या पावसा...
एकांत...
वार..पार..
स्मरण...
स्वप्न माझे सत्यात उतरले स्वप्न माझे सत्यात उतरले
एकमेकांसोबत राहण्यासाठीच बनल्याची भावना एकमेकांसोबत राहण्यासाठीच बनल्याची भावना
सुखाची होतेय बरसात मी माझ्याच तालात सुखाची होतेय बरसात मी माझ्याच तालात
प्रेमात चिंब होण्यासाठी मात्र पाऊसच कारण झाले... प्रेमात चिंब होण्यासाठी मात्र पाऊसच कारण झाले...
तुझ्या मिठीत ही, सांज अशी मावळावी. तुझ्या मिठीत ही, सांज अशी मावळावी.
लिहायच्या आधीच मी, मन माझे तो वाचतो l लिहायच्या आधीच मी, मन माझे तो वाचतो l
नदीतीरी त्या, माझ्या प्रियाचे, दूर एक छोटे झोपडे होते l नदीतीरी त्या, माझ्या प्रियाचे, दूर एक छोटे झोपडे होते l
मी जिवंत आहे, फ़क्त तुझ्याच प्रेमासाठी... मी जिवंत आहे, फ़क्त तुझ्याच प्रेमासाठी...
तू जात जा.... तुझचं “खरं” करायला तू जात जा.... तुझचं “खरं” करायला
नको छेडू सजना माझी कोमल कांती.!! नको छेडू सजना माझी कोमल कांती.!!
त्याच्या प्रेमाची प्याली , माझ्या ओठांवर टाकत होती l त्याच्या प्रेमाची प्याली , माझ्या ओठांवर टाकत होती l
मी प्रपोज केला तुला आता तू कर ना सखे अप्रोच मला.. मी प्रपोज केला तुला आता तू कर ना सखे अप्रोच मला..
पायात तुझ्या घाल तू माझ्या नावाचा एक जोडवा.. पायात तुझ्या घाल तू माझ्या नावाचा एक जोडवा..
मनी गुच्छ स्वप्नांचा गंध मनात मनी गुच्छ स्वप्नांचा गंध मनात
तुलाच शोधत आहे चहूकडे माझ्या नजरा माळून ठेवलाय मी तुजसाठी प्राजक्ताचा गजरा... तुलाच शोधत आहे चहूकडे माझ्या नजरा माळून ठेवलाय मी तुजसाठी प्राजक्ताचा गजरा...
जे मला कळलेच नाही ते तुला सांगू कसे रे... जे मला कळलेच नाही ते तुला सांगू कसे रे...
हे रंग तुझे मनास जुळणारे हे पंख तुझे क्षितिजा भरी उडणारे हे रंग तुझे मनास जुळणारे हे पंख तुझे क्षितिजा भरी उडणारे
पण तरी हृदयात कडू गोड आठवणीं घेऊन कायमसाठी ते वसतं पण तरी हृदयात कडू गोड आठवणीं घेऊन कायमसाठी ते वसतं
हे प्रेम न विरणार हे प्रेम न विरणार
आवडत मला तुझ्यासोबत भांडायला गोड गोड बोलुन तुला मनवायला आवडत मला तुझ्यासोबत भांडायला गोड गोड बोलुन तुला मनवायला