STORYMIRROR

Kajal Borate

Romance

3  

Kajal Borate

Romance

असेही व्हावे एकदा

असेही व्हावे एकदा

1 min
169

मी रुसावे अन् तू हसावे

मतभेद कितिही होवो पण दुरावे नसावे!

प्रेम आपुले, असेच सोबतीस असावे !!


हेतू कधीच न्हवता; घ्यावी कोणतीच मी जागा!

अलगद जोडला गेला प्रेमाचा हा रेश्मी धागा!!


सुचेना अजून काय काय बोलू मी!

कळेना अजून काय काय समाजशील तू.!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance