STORYMIRROR

Kajal Borate

Romance

3  

Kajal Borate

Romance

अव्यक्त भावना

अव्यक्त भावना

1 min
227

शब्द तुझे गीत माझे,

मन माझे मनमीत तुझे.

जगासी वाटे प्रेम म्हणजे मोहमाया,

तयासी भाळे फक्त सुंदर काया;

न कळे तयासी नात्यांची ही सुखी छाया.

साक्षीस असावे सारे चंद्रतारे,

जसे पावसासंगे वाहे वादळवारे.

मिटूनिया जावे सारे दुरावे,

अन् प्रेम माझे मरुनिया उरावे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance