STORYMIRROR

Sunayana Borude

Romance Fantasy

3  

Sunayana Borude

Romance Fantasy

अबोल सखी

अबोल सखी

1 min
238

सखे तू अशी नेहमी

वेड लावून का जातेस

डोळे मिटले कि तू

स्वप्नात येऊन जातेस

असतेस तू अबोल 

मी समोर येता 

जाता जाता नयनातुनी मग 

तार हृदयाची का छेडून जातेस...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance