STORYMIRROR

Rakshanda Surwade

Romance

2  

Rakshanda Surwade

Romance

अबोल नयन

अबोल नयन

1 min
2.9K

तो जरी अबोल असला तरी त्याचे नयन सर्व बोलतात...

नकळत त्याच्या मनातलं माझ्यापर्यंत पोहचवतात..

त्याचे ते एक हास्य, माझे सर्व दुःख विसरवतात...

तो जरी अबोल असला, तरी त्याचे नयन सर्व बोलतात... 


Rate this content
Log in

More marathi poem from Rakshanda Surwade

Similar marathi poem from Romance